Category: प्रशासकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत शासन परिपत्रक जारी

दिनांक: ५ डिसेंबर, २०२३ शासन निर्णय क्रमांक पी.ॲन्ड एस.नंबर पी-१३/॥/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांसाठी खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर…

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरतीची बातमीत तथ्य नाही

जळगाव,‌ दि.03 ऑक्टोबर (जिमाका)- सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगाव जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची पदभरती आता कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. अशा अफवा व…

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी – माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना माहिती अधिकार अधिनियमाची माहिती स्वयंप्रेरणेने जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती सहज व सुलभ पध्दतीने मिळेल. या सूचनांचे…

एरंडोलमध्ये अवैध वाळू विक्रीतून 12 लाखांचा जास्तीचा महसूल

एरंडोल तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जप्ती कारवाईत 472 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली होती. या वाळूच्या विक्रीसाठी तहसीलदार एरंडोल यांच्याद्वारे निविदा मागविण्यात आल्या. शासन नियमानुसार…

गणेशोत्सव विसर्जन: मिरवणूक मार्ग आणि मेहरुण तलावाची अद्वितीय पाहणी!

श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची आणि मेहरुण तलावाची पाहणी जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली. यावेळी यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या. पाहणी प्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम…

नगरपरिषदेच्या प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे‌. नियुक्ती पत्रांचे…

कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळाबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्या या सूचना

वाचा काय म्हणाले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन‌ Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा…

बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा अधिकाऱ्यांना इशारा नंदुरबार:- जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यू झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर…

जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्याच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण जळगाव :– शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत…

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार :- स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या…