खालापूर इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळली असून याठिकाणी अनेकजण अडकले आहेत, अशी माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *