श्री आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जळगाव या पदावर.

श्री आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जळगाव या पदावर.
२. श्रीमती बुवनेश्वरी एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांचे नियुक्ती जिल्हाधिकारी वाशिम या पदावर
३. श्रीकृष्णनाथ पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जालना या पदावर.
४. डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यवतमाळ या पदावर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *