Tag: Job

तलाठी भरती

राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. खुल्या गटात एक हजार तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा…